मान अवघडणे उपचार – Neckpain

  मान अवघडणे उपचार मानेचा ताण, ज्याला मान अवघडणे असे म्हणतात, ही मानेच्या स्नायूंना आणि अस्थिबंधनाला झालेली दुखापत असते जी जास्त ताण किंवा अचानक धक्यामुळे होते. या प्रकारच्या दुखापतीमुळे मान आणि आसपासच्या भागात वेदना, कडकपणा आणि मर्यादित हालचाल होऊ शकते. संगणकाचा दीर्घकाळ वापर, खराब मुद्रा,जड वस्तू उचलणे किंवा चुकीच्या हालचाली यासारख्या क्रियामुळे मानेवर ताण येऊ शकतो. … Read more