मेसोथेलियोमा – Mesothelioma cancer.
मेसोथेलियोमा – Mesothelioma cancer. मेसोथेलियोमा म्हणजे काय ? मेसोथेलिओमा हा कॅन्सरचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार आहे जो मेसोथेलियमवर परिणाम करतो, मेसोथेलियोमा हा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो सहसा लंग्सवरती परिणाम करतो. हा कॅन्सर प्रामुख्याने एस्बेस्टोसच्या संपर्कात आल्याने होतो. मेसोथेलियोमाची कारणे : एस्बेस्टोस (asbestos) हे मेसोथेलियोमाचे प्राथमिक कारण आहे. जेव्हा एस्बेस्टॉस … Read more