लठ्ठपणा : कारणे, चिन्हे आणि लक्षणे,निदान, उपचार आणि खबरदारी – Obesity
लठ्ठपणा : कारणे, चिन्हे आणि लक्षणे,निदान, उपचार आणि खबरदारी – Obesity लठ्ठपणा हा शरीरातील अतिरीक्त चरबीचा समावेश असलेला विकार ज्यामुळे आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो. व्यायाम आणि सामान्य दैनंदिन कामांमुळे बर्न होणाऱ्या कॅलरींपेक्षा जास्त कॅलरी घेतल्याने लठ्ठपणा होतो. शरीरातील चरबी हा आजार नाही, अर्थातच. परंतु जेव्हा तुमच्या शरीरात खूप जास्त चरबी असते,तेव्हा ते कार्य करण्याची … Read more